मूर्तिज़ापुर :- या आठवड्यामध्ये हिंदू धर्माचा अत्यंत महत्त्वाचा व तितकाच जिव्हाळ्याचा उत्सव सर्वत्र भारत सर्वत्र साजरा होत आहे याच कालावधीमध्ये शिवाजी चौक ते भगतसिंग चौक या रस्त्याचे रुंदीकरण चालू असून मागील एक वर्षापासून कासवगतीने चालू असलेले हे काम कमीत कमी दिवाळी सारख्या महत्त्वाच्या सणाच्या वेळेस बंद ठेवावे अशी मागणी मोहम्मद रिज़वान सिद्दिकी यांनी केलेली आहे यामागील उद्देश एवढाच की सणाच्या वेळेस रस्त्यामध्ये सामान्य नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये व महत्त्वाचा उत्सवामध्ये विघ्न निर्माण होऊ नये हा असून याकडे प्रशासनाने त्वरित लक्ष घालावे असे विद्वानांचे म्हणणे आहे मागील एक वर्षापासून संथ गतीने चालू असलेले हे काम अजून किती वर्षे चालेल याबाबत नगर प्रशासन किंवा बांधकाम विभाग चुप्पी साधून असून कमीत कमी वेळामध्ये हे काम पूर्ण व्हावे अशी अपेक्षा मुर्तीजापुर नागरिक करीत असले तरी कंत्राटदारांना व संबंधित अधिकारी वर्गांना सामान्य नागरिकांच्या सामान्य मागणीकडे लक्ष देण्यास वेळ आहे की नाही असा प्रश्न वेळोवेळी निर्माण झालेला असून या सर्व अभी कडे लक्ष देता कमीत कमी दिवाळीसारख्या महत्त्वाचा सण आला रस्त्याचे काम काही दिवसा करता बंद ठेवण्याची मागणी मो रिज़वान सिद्दिकी यांनी केली आहे
मुर्तीजापुर शहरातील प्रमुख रस्त्याचे काम दिवाळीच्या सणामध्ये बंद ठेवावे मोहम्मद रिज़वान सिद्दिकी यांची मागणी