रावेर प्रतिनिधी :- जळगाव येथे महाराष्ट्र स्तरावरील आजी माजी,मत्र्याच्या उपस्थितीत बाबू लागवड कार्य शाळा आयोजित करण्यात आली होती यात मला सूत्रसंचलन करण्यासाठी वन विभागाने रावेर चे पत्रकार दिपक नगरे याना पाचारण केले होते.
संपुर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी वन विभाग , आणि शेतकरी, उद्योजक उपस्थित होते. एक नवीन आणि माझ्या अनुभवाच्या साठ्यात एक नवीन अनुभव मिळाला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे......... धन्यवाद वन विभाग

