रावेर :- येथिल नविन विश्रामगृहावर मंगळवारी नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट महाराष्ट्र या संघटनेची बैठक जिल्हाअध्यक्ष उमेश राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट महाराष्ट्र यासंघटनेचे जिल्हा कार्यकारणीचे उपाध्यक्ष अनिल आसेकर, सदस्य दिपक नगरे, वासुदेव नरवाडे (दिव्यमराठी पत्रकार), सुनिल चौधरी ( संपादक रावेर विकास), निलेश राजपुत ( महाराष्ट्र टाईम्स पत्रकार), समशेर खान( दै.आव्हान), विजय पाटील ( लोकसत्ता), जयंत भागवत (दैनिक भास्कर), राजीव बोरसे ( निभोंरा), संघटनेचे भुसावळ येथिल सचिव सद्दाम खाटीक, यांच्या उपस्थितीत आजची सभा संपन्न झाली. यात अध्यक्षपदी चंद्रकांत विचवे यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी तालुका कार्यकारणी जाहीर केली, यात उपाध्यक्षपदी देवेंद्र चौधरी ( खिरोदा), विठ्ठल कोळी ( तांदलवाडी), सचिवपदी ज्ञानेश्वर महाजन( ऐनपुर), खजिनदारपदी सुभाष पाटील(दै. लोकमत, ऐनपुर), सहसचिवपदी आशिष बोरसे (निंभोरा),सदस्यपदी चंद्रकांत कोळी ( पुरी- गोलवाडे) देवलाल पाटील ( रावेर), काशिनाथ बोरसे (निभोंरा),गणेश सेठी ( खानापुर), उत्तम वाघ (वाघोदा ), रमेश अवसरमल,सरजू होले, यांची निवड केली आहे.
पत्रकार संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी चंद्रकांत विचवे रावेर- नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट महाराष्ट्र या संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी चंद्रकांत विचवे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.