भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य नितिन काळे यांचा वाढदिवसानिमित्त लोहारा तालुका भाजपा व भाजपा मिडीया विभाग यांच्यावतीने सत्कार


इकबाल मुल्ला
लाेहारा/प्रतिनिधी :- भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य नितीन काळे यांचा वाढदिवसामित्त लोहारा तालुका भाजपाच्यावतीने व भाजप मिडिया विभाग यांच्यावतीने यथोचित सत्कार करण्यात आला.

यावेळी भाजपा जिल्हा अध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी,
भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य अँड.अनिल काळे,
भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अँड.नितीन भोसले,कृषी उत्पन्न,बाजार समिती तज्ञ संचालक हाजी बाबा शेख
(लोहारा),भाजपा माजी तालुका अध्यक्ष प्रमोद पोतदार(लोहारा),भाजप मिडिया विभाग तालुका अध्यक्ष इकबाल मुल्ला(लोहारा),युवा नेते प्रशांत उर्फ बच्चन काळे(लोहारा),कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक दिनकरराव जावळे पाटील,अदि उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post