दहीहांडा येथे इन्कलाब सेवा समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर


 वेदांत नारे
दहीहांडा :-  येथे इंनक्लाब सेवा समिति द्वारा संचालित महिला तक्रार  निवारण केंद्र व मानव अधिकार सुरक्षा केंद्र द्वारे दहीहांडा येथे पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या अकोट ग्रामीण अध्यक्ष अब्दुल मजिद अब्दुल खालिक यांच्या वतीने जाहीर करण्यात आल्या आहेत यामध्ये दहिहांडा अध्यक्ष वसीम शहा अय्युब शहा, उपाध्यक्ष शेख अबरार शेख मुक्तार , सचिव राहुल आठवले व सदस्य पदी रामकृष्ण काशिराम बाभुळकर ,वेदांत रविंद्र नारे, सैय्यद आदिल, सदाकत खॉ, ईफाकत शहा, अब्दुल शकील अब्दुल शगीर, शेख जावेद शेख कदिर, अब्दुल तनवीर,  बजरंग सुरेश बोदळे अशा या नागरिकांच्या नियुक्ती  जाहीर करण्यात  आल्या आहेत

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post