रुपामाता उद्योग समुहाचे संस्थापक अँड.व्यंकटराव गुंड यांची भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्यपदी निवड झाल्याने सह्याद्रि फाऊंडेशन्सच्यावतीने सत्कार


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- उस्मानाबाद (धाराशीव)जिल्ह्यात सहकार,बँकिंग  क्षेत्रामध्ये मार्गदर्शकाची भुमिका पार पाडणारे, रूपामाता पतसंस्था व रूपामाता उद्योग समूहाचे संस्थापक अँड.व्यंकटराव गुंड यांची भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सह्याद्री फाऊंडेशन्स यांच्या वतीने संस्थापक-अध्यक्ष डॉ.दापके-देशमुख दिग्गज हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हाँस्पीटल्सचे प्रशासकीय अधिकारी संतोष पवार,सह्याद्री फाऊंडेशन्सचे गजानन पाटील,
उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post