इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा शहरातील शिवनगर येथील शिव गणेश मित्र मंडळाच्या विरभद्राचा आवतार हालता देखाव्याचे उध्दघाटन आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते
करण्यात आले.यावेळी प्रमुख म्हणुन युवा नेते किरण गायकवाड, जि.प.समाजकल्याण सभापती चंद्रकला नारायणकर, नगरध्यक्षा पोर्णिम जगदिश लांडगे,शिवसेना तालुकाप्रमुख मोहन पणुरे,नगरसेवक अभिमान खराडे,नगरसेवक शाम नारायणकर,नगरसेवक आयुब शेख,नगरसेवक श्रीनिवास माळी,नगरसेविका जयश्री
कांबळे,देवा चव्हाण,अमोल बिराजदार,शहर प्रमुख सलिम शेख,युवा सेना तालुका प्रमुख दिपक मुळे, महेश बिराजदार,पत्रकार बालाजी बिराजदार,बजरंग माळी,धनजय दरेकर,अधिनाथ माळी,महेश पाटील, लव्हु नारायणकर,प्रविण कदम,संजय दरेकर,अंकुश चपळे,रतन मरबे,सुरज माळी,राम चपळे,सचिन भरारे, सदाम खडीवाले,संदीप पाटील,उज्वल पाटील,तलत खुटेपड,विश्वनाथ बिराजदार,अदि उपस्थित होते.
शिव गणेश मित्र मंडळाकडून दर वर्षी वेगवेगळे उपक्रम राबवुन गणेश उत्सव साजरा करण्यात येतो.यावर्षी या गणेश मंडळाने विरभद्राचा आवतार हालता देखाव्याचे आनला असुन शहरासह तालुक्यातील हा पहीलाच देखावा असल्याने नागरीक पहाण्यासाठी गर्दी करीत आहेत.
