रावेर प्रतिनिधी :- रावेर तालुक्याच्या के-हाळा ग्रामपचायत म्हणायला तशी चांगली मात्र सफाई कामगारांच्या दबगगीरी मुळे वेशिला टागली के-हाळा,ग्रामपचायत मधे गेल्या अनेक वर्षा पासून एक सफाई कामगार कार्यरत आहे मात्र हा सफाई कामगार नेहमीच गावात वादग्रस्त ठरला आहे
काही न काही कारणांमुळे ग्रामपचायत हा बहादूर कर्मचारी चांगला चर्चेत राहिला आहे आपल्या वरीष्ठ अधिकारी तसेच गावातील लोकप्रतिनीधी यांच्या आदेशाना सुध्दा केराची टोपली दाखण्यात हा,कर्मचारी चागलाच पटाईत आहे याच प्रत्यय आता नुकतेच आले आहे
या बहादूर सफाई कामगारांने गटारीतील घाण बाजूला टाका या वरून पत्रकार भुषण,महाजन सोबत वाद घालत अर्वाच्च भाषेत,अरेरावी करत दबगीरी केली त्या मुळे या बहादुर कर्मचाऱ्यांचा ग्रा प,प्रशासनाने चांगला सत्कार करावा ग्रा प प्रशासनाने सत्कार न केल्यास पत्रकार महाजन या बहादूर कर्मचाऱ्यांचा सत्कार करणार आहे