रावेर प्रतिनिधी :- येथील तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघाच्या चेअरमन पदी श्री पी आर पाटील सर यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी संघाच्या संचालकांसह माजी आमदार अरुण पाटील शिरीष चौधरी चौधरी उपस्थित होते संघाचे माजी चेअरमन जिजाबराव पाटील यांनी दिल्यामुळे रिक्त झालेल्या
चेअरमन पदी श्री पी आर पाटील यांची निवड करण्यात आली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री आर एस ढवळे होते यावेळी मा . आमदार अरुण पाटील व शिरीष चौधरी जिप सदस्य आत्माराम कोळी कृऊ बा चे मा . सभापती राजेंद्र पाटील धोंडू महाजन ज्ञानेश्वर महाजन भावराव पाटील वामनराव पाटील यु डी पाटील सर यांचे सह संचालक मंडळी अर्जुन पाटील सूर्यभान पाटील लक्ष्मण मोपारी जनार्दन पाच्पंडे यादवराव पाटील संतोष पाटील भाऊराव पाटील किशोर पाटील निलेश चौधरी सचिन पाटील राजेंना लासुरुकर छाया पाटील अरुणा पाटील कोचूर येथून कमलाकर पाटील
तर शेतकरी हीताचेच निर्णय घेणार
पी. आर. पाटील
शेतकऱ्यांना बी-बियाणे कीटक नाशिके हे शेतकऱ्यांना वेळेवर मिळणे या व्यतिरिक्त हा व्यवसायात संघाचा आहेत परंतु अजून शेतकऱ्यांसाठी शेती पूरक व्यवसाय कशी उपलब्ध करून देता येतील याकडे संघाचा विशिष्ट लक्ष राहणार आहे शेतकऱ्यांना पाईपलाईन कर्ज उपलब्ध करणे अलीकडेच शेतकऱ्यांना केळीची टिशू रोपे वेळेवर न मिळाल्यामुळे फारच गोंधळ निर्माण झाला होता त्याकडे त्याकडे सुद्धा प्रामुख्याने लक्ष देऊन भविष्यामध्ये संघाकडून टिशू रोपांचा सुद्धा व्यवसाय करण्यावर भर देण्यात येईल व शेतकऱ्यांच्या हिताचे जास्तीत जास्त निर्णय घेण्यात येतील असे मत यावेळी पाटील सर यांनी व्यक्त केले