पळसो बु येथे 'सम्यक विद्यार्थी आंदोलन'ग्रामशाखा संपन्न


अकोला पूर्व कुरणखेड सर्कल पळसो बढे येथे भारिप बहुजन महासंघ प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलनाची शाखा सम्यकचे प्रदेश अध्यक्ष मा महेश भारतीय यांच्या मार्गदर्शनाखाली गठीत करण्यात आली. यावेळी सम्यकचे विभागीय अध्यक्ष नितेश किर्तक, जिल्हाध्यक्ष अमोल सिरसाट, सम्यकचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख अमरदीप वानखडे, सम्यकचे अकोला जिल्हा संघटक राजुमार दामोदर, जिल्हा उपाध्यक्ष हितेश जामणिक, प्रसिद्धी प्रमुख रितेश किर्तक आदी उपस्थित होते.

           महेश भारतीय हे सद्या विदर्भ दौ-यावर असून आज संपन्न होत असलेल्या अमरावती जिल्ह्याच्या शिक्षण बचाव मोर्चाला अकोला येथून प्रयाण करतांना या शाखेचे त्यांनी उदघाटन केले. शेकडो विद्यार्थ्यांनी यवेळी सम्यक विद्यार्थी आंदोलनामध्ये प्रवेश घेतला..

यावेळी तालुका पदाधिकारी अकोला तालुका अध्यक्ष धीरज पांडे, तालुका महासचिव मिलिंद वानखडे, प्रसिद्धी प्रमुख जयराज चक्राणारायन, संघटक परमेश्वर पवार तसेच नवनियुक्त ग्रामशाखा पदाधिकारी ग्रामशाखा प्रमुख स्वप्नील धांडे, सोनू इंगळे महासचिव, श्रीकांत चव्हाण, रोशन धांडे, आशिष इंगळे, सुशांत इंगळे, अक्षय वर्धे अमर चव्हाण, अस्मिता प्रधान, राणी आठवले,

नेहा इंगळे अस्मिता पळसपगार, आचल तायडे, आरती तायडे, सुबोध इंगळे, संदेश वाटते, सूरज इंगळे आदेश वानखडे मंगेश खडे,  रोशन वर्घट, नितीन डाबेराव, आकाश इंगळे, अजय इंगळे, आकाश वानखडे अंकुश तायडे रोहित इंगळे किशोर खांडेकर, नितीन गवई, सजीव खंडारे, सुमेध वानखडे, विक्की राठोड सदानंद सिरसाट, कारण इंगळे, आदित्य इंगळे, प्रज्वल ढवळे, रोशन इंगळे, राहुल इंगळे, पावन गवई, विकास इंगळे, प्रतीक इंगळे, शुभम इंगळे, रितेश इंगळे, शमीत इंगळे, अजय इंगळे, धीरज इंगळे, सुनील जामनिक मुन्ना इंगळे, इत्यादी विध्यार्थी व गावातील अनेक जागरूक नागरिक उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post