लोहारा शहरात खा.छत्रपती संभाजीराजे भोसले महाराज यांचा भाजपा तालुका व भाजप तालुका मिडिया विभागाच्यावतीने सत्कार


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लाेहारा शहरातील छत्रपती शिवाजी चौकात   खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले महाराज यांचा
दि.25 सप्टेंबर रोजी भाजपा लोहारा तालुका अध्यक्ष विक्रांत संगशेट्टी व भाजपा मिडिया विभाग तालुका अध्यक्ष तथा जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुका अध्यक्ष इकबाल मुल्ला यांनी यथोचित सत्कार केला. यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारणी सदसय सुधीर अणणा पाटील,भाजप मिडिया विभाग जिल्हा अध्यक्ष
तथा जिल्हा मराठी पत्रकार संघ जिल्हा अध्यक्ष  धंनजय (भैय्या) रणदिवे,भाजपा शहराध्यक्ष अाशाेक तिगाडे,भाजपा विदयार्थी तालुकाध्यक्ष बाबा सुंबेकर, भाजपा तालुका सरचिटणीस सुभाष गिरी,भाजपा युवा माेर्चा तालुकाध्यक्ष बालाजी चवहाण,आे बी सी तालुकाध्यक्ष दगडु तिगाडे,ओ बी सी शहराध्यक्ष सुमित झिंगाडे,प्रशांत लाडगे,विजय महानुर,मलीनाथ फावडे,आेम गिरी,सताेष कुभांर,बालाजी साेनटके, सुरज माळवदकर,प्रशांत संगशेट्टी,परमेश्वर कदम, बालाजी कदम,नागु लाेहार,दयानंद फरीदाबादकर, यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते माेठया संख्येने उपसथित हाेते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post