आ.ज्ञानराज चौगुले यांनी लोहारा शहरातील वसंतदादा पाटील हायस्कुल शाळेला दोन संगणक व एक प्रिंटर व माकणी येथे सभा मंडप साठी निधी दिला आहे


इकबाल मुल्ला
लोहारा/उमरगाउ :- मरगा,लोहारा तालुक्याचे आ.ज्ञानराज चौगुले यांनीआमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत लोहारा
  शहरातील वसंतदादा पाटील हायस्कुल या शाळेला अंदाजपत्रकानुसार दोन संगणक व एक प्रिंटर साठी व तसेच लोहारा तालुक्यातील माकणी येथील वार्ड क्रं.5 मध्ये ग्रामपंचायतच्या खुल्या जागेत सामाजिक सभामंडप साठी 5 लाख रुपयाचा आ.स्थानिक निधी दिला आहे.आ.ज्ञानराज चौगुले यांनी लोहारा शहरातील शाळेची अडचण लक्षात घेवुन विद्यार्थ्यीची गैरसोय होवु नये म्हणुन शाळेला संगणक व प्रिंटर साठी निधी व तसेच माकणी येथे सामाजिक सभामंडप साठी निधी दिल्यामुळे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post