- मुस्लिम बांधवानी रक्षा बंधन त्यौहार केला साजरा
उमरखेड़ :- यवतमाळ जिल्ह्यात सतत जातीय सलोखा कायम राखून ठेवण्यासाठी व महिलांना हक्क मिळवून देण्यासाठी व महिलांना स्वावलंबी व आत्म निर्भर बन्विन्यास साथ देणारी तसेच बेटी पढ़ाओ भविष्य बचाओ मुहीम व जातीयवाद मुक्त भारत प्रमुख उद्दिष्ट घेऊन चलनारी सत्यनिर्मिति महिला मंडल अध्यक्षा शबाना खान यांच्या मार्गदर्शनात उमरखेड़ तालुक्यात रक्षाबंधन सन कार्यक्रम मगरे निवास तसेच सत्यनिर्मिति उप मुख्य कार्यालय या ठिकाणी साजरा करण्यात आला या कार्यक्रमात तालुक्यातील मुस्लिम बांधवाना हिन्दू बहिनी हस्ते राखी बांधन्यात आली व भावाचे पाहूनचार करण्यात आले व या शुभ प्रसंगी हिन्दू व मुस्लिम बांधवानी एक मेकाना शुभेच्छा दिल्या या कर्यक्रमात सहभागी होण्यासाठी सत्यनिर्मिति मंडळ सह उपध्यक्षा सौ राखी मगरे,सह सचिवा सौ अरुणा राठौड़,सह सरचिटणीस सौ सुजाता ढोले,सह प्रवक्ता सौ भागवत,
सचिवा रेहाना सिद्दी,सह कार्यध्यक्षा सौ अहमदी बी,कार्यध्यक्षा रेहाना शेख,रुपाली शिंदे,आसिफा पठान,शीतल,सौ सपना रासकर,सौ हुसैना शेख,सौ यास्मीन बी,सौ नजमा बी,युवाहिनी अध्यक्षा सौ तहेमिना काज़ी, उपध्यक्षा सौ तब्बसुम सय्यद, सचिवा कु रफिका कुरैशी,सह सचिवा कु अर्चना बोराडे,कु मुनेश्वर,कु सोनू,कु मुबीना शेख,कु सानवी खंदारे,नगर सेविका सौ रेखा गवळे,स्वराष्ट्र माझा ता प्र कु सविता चन्द्रे,ह्यूमन राईट जिल्हा उपाध्यक्ष अनीस खान पठान सर,तालुका महिला उपध्यक्षा सौ वंदना पाटिल मरसुलकर,सचिवा सौ सीमा सतीश खंदारे,शहर अध्यक्ष गोविन्द सोमानी,युवा अध्यक्ष आतिफ पठान,संकेत बुराड़े, राजेश जोशी,शिलानंद सोंगाड़े,गणेश लोखंडे,उपभोक्ता संघटन शहर अध्यक्ष शाहदत खान,उपद्यक्ष अज़हरुल्लाह खान,सह सचिव स्मरान खान,विदर्भ समिति तालुका अध्यक्ष जमीरउल्लाह खान,माजुल इस्लाम,साबीर कुरैशी,सम्पादक तहसीन शेख,मुस्लिम अस्सोसियाशन संस्थापक रहेमतुल्लाह जागीरदार,लोकराज संस्थापक ज़ाकिर राज,मोहन मगरे,महिला सुरक्षा दल ज़िल्हा अध्यक्ष इरफ़ान पठान,ता अध्यक्ष ताहेर शाह,नदीम खान,नजीब खान,शमीम सय्यद, मुन्ना खान,इरफ़ान सय्यद,सद्दाम बेग,मो.शाहरुख़ खान,शैलेश धाड़ें,फ़िरोज़ खान,सईद,मंगेश रत्नपारखी,मुजीब लाला व तसेच मुस्लिम बान्धव व नागरिक या ऐतेहासिक क्षणाचे आनंद घेण्यासाठी व आपल्या देशात असाच जातीय सलोखा कायम रहावा व सर्व धर्मीय एकता असिच टिकून राहावी या साठी प्रयत्न करणाऱ्या निर्भिड अध्यक्षा शबाना खान यांनी केलेल्या कौतुकास्पद कार्यास शुभेच्छा देण्या साठी उपस्थित होते