अतुल नवघरे
लाखपुरी :-मुतिजापुर तालुका धनगर समाज संघटना व कर्मचारी संघटना यांचे संयुक्त विद्यमाने मा. तहसिलदार राहुल तायडे मुतिजापुर, धनगर जमातीला अनुसूचित जमाती च्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी संपूर्ण तालुक्यातील धनगर समाजाच्या वतीने प्रा एल डी सरोदे मातृभूमी पत्रकार ,यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले यावेळी उपस्थित डॉ वसंतराव मुरळ, विनोद भाऊ नागे तालुकाध्यक्ष भारीप बहुजन महासंघ, प्रा बाळासाहेब सरोदे प्रा गजाननराव जोगळे,बाळाभाऊ शितोळे शहराध्यक्ष भारिप बहुजन महासंघ, राहूल रोकडे,सर नितीन भागवत सर, मंगेश तांबडे, सुनील मोटे, राजुभाऊ सुळे, संकेत कोल्हे, सचिन दिवनाले, सुनील ,शिंदे, विजय पातोंड सर,रविभाऊ माकैंड पवन माकैंड, शंकरराव पंडित, वामनराव डांगे, राजु मुरळ रूषीकेश मुरळ, वैभव पिंगळे बहुसंख्येने समाज बांधव सहभागी झाले
