बोंडअळी नियंत्रण व किटकनाशक फवारणी मार्गदर्शन



मक़सूद अली यवतमाळ जिल्हा प्रतिनिधि,
वाई रूई: वाई रूई येथे कृषी विभाग व प्रभात सिडस‍् यांच्या सौजन्याने गुलाबी बोंडअळी नियंत्रण व किटकनाशक फवारणी करतांना घ्यावयाची काळजी या बद्दल लोकांमध्ये जनजागृती केली व मार्गदर्शन केले. यावेळी कृषी सहायक अरविंद दिवे व कृष सहायक एस.व्ही. येसनकर,


मुख्याध्यापक किशोर सरोदे यांना व निलेश बेले, जुनेद सैय्यद यांनी शेतकरींना महत्व व मार्गदर्शन केले. यावेळी गावातील सरपंच चंद्रकांत उडाखे, उर्दू शाळेचे मुख्याध्यापक हुसेन सर, मंगेश देवकते, संतोष काळे, प्रकाश आरेकर, राम जवके, मंगेश देकाळे, राजू इंगळे, किशोर राऊत, अमोल मस्के, निलेश तोडकडे, नितीन काळे, संदिप जिचकार, शेख फिरोज व गावातील नागरीक उपस्थित होते. या कार्यक्रमात जि.प. विद्यार्थी व विद्यार्थीनी, शिक्षक यांनी सहभाग घेतला.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post