तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्ष पदी सांगवे तर उपअध्यक्ष पदी चिकुंद्रे


इकबाल मुल्ला
लोहारा/उमरगा प्रतिनिधी :- उमरगा तालुक्याक्यातील नारंगवाडी येथील गावच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी प्रशांत सांगवे तर उपाध्यक्षपदी विठ्ठल चिकुंद्रे यांची निवड झाली आहे.
 येथील सरपंच सरपंच कविता चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली.


या ग्रामसभेत यांची निवड करण्यात आली आहे.यांवेळी तंटामुक्त  अध्यक्षपदासाठी चार उमेदवार ईच्छुक होते.चारपैकी कोणी मागे सरकत नसल्याने यांची चिट्या उधळुन निवड करण्यात आली.पहिली चिटी प्रशांत सांगवे यांची निघाली तर दुसरी चिटी विठ्ठल चिकुंद्रे यांची निघाली.यावेळी उपसरंपच धनजंय दळवे,ग्रामसेवक जगदीश जाधव,बालक सोमवंशी,हनुमंत पवार,पार्वती आष्टे,अनिता पवार,प्रकाश पवार,जयहिंद पवार, जनार्धन आष्टे आदी उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post