तेल्हारा तालुका शिवसेनेची आढावा संपन्न


 तेल्हारा :- आज दि 10-8-2018 रोजी शिवसेना जनसंपर्क कार्यालय श्री लटियाल भवानी प्रतिष्ठान तेल्हारा येथे शिवसेना तालुका प्रमुख विजय पाटील मोहोड यांचा मार्गदर्शना खाली आढावा बैठक संपन्न झाली यावेळी भारतासाठी शहीद झालेले भारताचे सुपुत्र मुबई येथील कौस्तुभ प्रकाश राणे व तसेच माझी मंत्री वसंतराव धोत्रे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी तालुक्यातील उपतालुका प्रमुख जी प सर्कल प्रमुख प स सर्कल प्रमुख शाखा प्रमुख शिवसेना व युवासेनेचे आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिक बहुसंख्येने उपस्थित होते प्रास्तविक  विजय पाटील मोहोङ सुञसचालन प्रविण वैष्णव आभार विक्रांत शींदे यांनी केले  अशे प्रसिद्धी प्रमुख प्रवीण वैष्णव यांनी कडवले

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post