शिवशाही बसची आणि ट्रकची समोर समोर धडक,एकजण ठार,तर 10 जखमी

मूर्तिजापूर :- राष्ट्रीय महामार्ग 6 वर मूर्तिजापूर ग्रामीण पोलिस ठाण्यात अंतर्गत येणाऱ्या नागोळी नागठाणा जवळ शिवशाही बस आणि ट्रक यांच्यात यांच्यात धडक झाल्याने यात ट्रक चालकाचा मृत्यू झाला असून 10 प्रवासी जखमी झाले.ही घटना रात्रीच्या 10 ,30 वाजता सुमारास घडली असून, नागपूर वरून शिवशाही बस क्रमांक एमएच 0 9 ईएम ,इ.स.1522 अकोला येत असताना माना ते मूर्तीजपुर दरम्यान नागोली जवळ हा अपघात झाला, यात शिवशाही तील 10 प्रवाशी झाले असून जखमींना सामान्य रुग्णलयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. उपचारादरम्यान, चालकाचा मृत्यू झाला,

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post