संजय भीमशा मुगळ यांचे अल्पशा आजाराने मुंबई येथे ११जुलै रोजी सायंकाळी निधन झाले


चेतन पवार
उमरगा तालुका (प्रतिनिधी) :- उमरगा तालुक्यातील वरनाळवाडी येथील संजय भीमशा मुगळे(वय-४५ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने मुंबई  येथे ११जुलै रोजी सायंकाळी निधन झाले.ते २० वर्षांपासून कामानिमित्त मुंबई येथे राहत होते. त्यांचा अंत्यसंस्कार १३ जुलै रोजी सकाळी ११ वाजता वरनाळवाडी येथे होणार आहे.त्यांच्या पसच्यात १ मुलगा,१ मुलगी ,पत्नी ,आई-वडील आणि विवाहित भाऊ असा परिवार आहे.घरातील कर्ता पुरुष गेल्याने वरनाळवाडी परिसरात हळहळ व्यक्त केले जात आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post