उमरगा तालुक्यातील आलूर येथील श्री कॉम्प्युटर सेंटरने प्रधानमंत्री डिजिटल साक्षरता अभियान


 चेतन पवार
उमरगा तालुका (प्रतिनिधी) :- उमरगा तालुक्यातील आलूर येथील श्री कॉम्प्युटर सेंटरने  प्रधानमंत्री डिजिटल साक्षरता अभियान या योजनेमध्ये  उस्मानाबाद जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवल्या बद्दल श्री अक्षय रत्नाकर खासनिस आणि त्यांच्या सर्व स्टाफचे सत्कार करण्यात आले. या सत्काराप्रसंगी  उस्मानाबाद जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी  श्री राजेंद्र खंदारे साहेब, तसेच CSC चे Zhonal Manager श्री समीर पाटील साहेब , महेश सर आणि अमोल सर आधी उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post