मुर्तिजापुर :- तालुक्यातील नँशनल हायवे वरिल जीव घेणे खड्डे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करत असुन अपघाताच्या प्रमाणात वाढ निर्माण होत आहे.या खड्ड्यांची शासन प्रशासनाने गंभीर दखल घेउन हे जीव घेणे खड्डे त्वरित बुजवावे अशी मागणी सरपंच प्रशांत इंगळे यांनी केली.मुर्तिजापुर तालुक्यातुन चौपदरी रस्त्याचे बांधकाम सुरु असुन सदर बांधकाम अत्यंत संथ गतीने चालु आहे.रस्त्याच्या चौपदरी करनाचे काम जो पर्यंत पुर्ण होत नाही तोपर्यंत या रस्त्याची दुर्दश्या अशीच राहली तर शेकडो नागरीकांना आपल्या जीवाला मुकावे लागनार आहे.पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे खड्यात पाणी गेल्यावर वाहन चालकांना खड्डा दिसत नाही.त्यामुळे वाहन चालकाचे नियंञण वाहनावर राहत नाही त्यामुळेच वाहन चालकाला आपला जीव गमवावा लागत असुन नागरीकांच्या जीवाला धोका निर्माण करनारे नँशनल हायवे वरिल हे जीवघेणे खड्डे त्वरित बुजवावे अशी मागणी सरपंच प्रशांत इंगळे यांनी केली.....
नँशनल हायवे वरिल जीवघेणे खड्डे त्वरित बुजवा ! सरपंच प्रशांत इंगळे यांची मागणी....