इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा शहरातील बसवेश्वर मागासवर्गीय गृहनिर्माण स.स.म.यांच्यावतीने संस्थेच्या खुल्या प्रांगणात दि.22 जुलै रोजी वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी समन्वय समितीचे माजी अध्यक्ष नागण्णा वकील यांच्या हस्ते वृक्षांची लागवड करण्यात आली.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते जालिंदर कोकणे,दिपक मुळे,नगरसेवक आरीफ खाणापुरे,नगरसेवक श्रीनिवास माळी,हरी लोखंडे,नगरसेवक प्रताप घोडके,
नगरसेवक गगन माळवदकर,विजय ढगे,नगरसेवक अतिक पठाण,ईस्माइल मुल्ला,गोरख नारायणकर, शिवलिंग नारायणकर,पांडुरंग कोकणे,विजयकुमार,
ढगे,विजयकुमार शेवाळे,अंकुश नारायणकर,श्रीकांत भरारे,यांच्यासह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
