- डॉ.वझाहत मिर्झा व ऍड.निलय नाईक यांचा सत्कार
यवतमाळ :- यवतमाळ जिल्ह्यातील जिल्हा कॉंग्रेस कमेटीचे अध्यक्ष डॉ.वझाहत मिर्झा हे कॉंग्रेसचे आमदार म्हणून सभागृहात आले. त्यांनी आपल्या पद व गोपनियतेची शपथ घेतली. यावेळी त्यांचा सत्कार सभागृहात करण्यात आला. याप्रसंगी माणिकराव ठाकरे, आ.बापट आदी मान्यवर उपस्थित होते.
भाजपाचे आमदार ऍड.निलय नाईक यांचा देखील सभागृहात शपथविधी पार पडला. त्यांचा सत्कार सभागृहात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेही दोन्हीही आमदारांनी पद व गोपनियतेची शपथ घेतली. उपस्थित मान्यवरांनी या दोघांचाही भावपुर्ण सत्कार केला.