तेल्हारा शहराला विविध समस्या सोडवा अन्यथा आंदोलन प्रहार जनशक्ती पक्षाचा ईशारा


 तेल्हारा शहराला अनेक समस्यांनी ग्रासले असून त्या सोडविण्या करीता प्रहार जनशक्ती पक्षाने पुढाकार घेऊन आज न प मुख्याधिकारी यांना समस्या बाबतचे निवेदन देऊन समस्या त्वरित सोडवाव्या अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
             शहरात रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे,डुकरांचा मुक्त संचार,ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य,दुषीत पाणी, या सह अनेक समस्यांनि नागरिक त्रस्त झाले असून त्वरित ह्या समस्या सोडवाव्यात अन्यथा प्रहार जनशक्ती पक्ष आंदोलन छेडणार असे निवेदनात नमूद केले आहे.निवेदन देते वेळी भैय्या राजेशराव खारोडे युवक उप जिल्हा प्रमुख, प्रफुल दभडघाव  युवक तालुका प्रमुख, गनेश बावसकार कार्याअध्यक्ष ,कपील फोकमारे, रोशन अहेरकर ,अक्षय साबडे, शैलैष नायकवाडे ,विजय ठाकुर, शुभम तायडे ,विवेक मोंडे ,धिरज लोनकर ,अमीन सरकार ,राहुल पवार ,शुभम लाजुरकर ,नितीन पवार ,अवीनाश इंगडे ,युसुफ पठान ,जय अहेरकर ,अंकुश इंगडे ,विनोद आगरकर ,गोरव ठाकुर ,शेक हसन शेक अजिज, कार्तिक बानैकर ,मुस्ताक शाह ,सागर ढोले ,राहुल फाटे ,आशिष देशमुख ,वैभव ढोले ,अभीजीत गावंडे ,गजानन दही ,गोपाल फोकमारे ,वैभव गावंडे ,आशीष उमाळे व समस्त प्रहार सेवक उपस्तीत होते

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post