तेल्हारा :- गेला काही वर्षा पासून अनधिकृत शिकवणी वर्गाचे मोठे जाळे तेल्हारा शहरात पसरलेलं चे दिसून येत आहे या संचालकांनी विद्यार्थांच्या भरवशावर लाखोंची माया जमवलेली आहे तर अधिकृत शिकवणी वर्ग संचालक वर्ग विद्यार्थाना नियमा नुसार कोणतीच सुविधा पुरवत नसलेच्या चित्र दिसून येत आहे अनधिकृत शिकवणी वर्गाचा संचालकांवर कार्यवाही करा तर अधिकृत शिकवणी वर्गाने नियमाचे पालन करून सुविधा पुरवावे अशी मागणी युवा मोर्चा चा वतीने मा जिल्हाधिकारी व गट शिक्षण अधिकारी यांना तहसील कार्यालय च्या मार्फत निवेदन देण्यात आले. शिक्षण विभागाच्या ढासळलेल्या कारभार मुळे तेल्हारा शहरामध्ये अवैध शिकवणी वर्ग मोठ्या प्रमाणात फोफाळलेलं आहे शिकवणी वर्गाच्या संचालकांनी अवैधरिता लाखोंची माया जमवलेली आहे विद्यार्थाना व त्याचा पालकांना प्रभोलन देत चांगले गुण मिळवून दिली जातील असे आमिष दाखवेल जात आहे आमच्या शिकवणी वर्ग लावला नाही तर शैक्षणिक नुकसान होईल त्यामुळे विद्यार्थ्यांना इच्छा नसताना भितीपोटी शिकवणी वर्ग लावावे लागत आहे अशा शिकवणी वर्गाच्या बाजारी करणामुळे विद्यार्थांच्या पालकांना त्रास सहन करावा लागत आहे गेला दोन ते तीन वर्षात संबंधित अधिकारांनी अवैध शिकवणी वर्गावर कोणतीही कार्यवाही केलेली नाही शिकवणी वर्गाचे संचालक व संबंधित अधिकाराच्या साटेलोटे असल्याचे विद्यार्थी व त्याचा पालकांमध्ये बोलला जात आहे या शिकवणी वर्गच्या अधिकृत व अनधिकृत संचालक वर कार्यवाही करण्यात यावी लाखोंची माया जमावणार शिकवणी वर्गाच्या संचालक कडून विद्यार्थ्याकडून हजारो रुपये फी घेतली जाते तर त्यांना कोणत्याच प्रकारची अधिकृत पावती दिल्या जात नाही यामुळे आयकर सुद्धा बुळवला जात आहे या अनधिकृत शिकवणी वर्गावर कार्यवाही करा तर अधिकृत शिकवणी वर्गाच्या संचालकांनी विद्यार्थ्यांना नियमानुसार सुविधा पुरवावे अशी मागणी युवा मोर्चा तेल्हारा शहर व तालुका वतीने तहसील कार्यालय मार्फत मा जिल्हाधिकारी अकोला व गट शिक्षणाधिकारी तेल्हारा यांना निवेदनद्वारे करण्यात आली आहे लवकरात लवकर प्रश्न मार्गी न लागल्यास युवा मोर्चा आंदोलन छेडेल याची सर्व जवाबदारी प्रशासनची राहील यावेळी निवेदनावरभाजयुमो जिल्हा सरचिटणीस लखन राजनकार, भाजयुमो तालुका अध्यक्ष सतीश जयस्वाल, शहर अध्यक्ष अक्षय पदवाड,राहुल झापर्डे,दीपक अहेरकर,सागर नेरकर, विशाल तींवर,मनीष डामरे,सौरभ विखे,गणेश रत्नपारखी,गणेश इंगोले यांचासह युवा मोर्चाचे बहुतांश कार्यकर्त्यांचे सहा आहेत
अवैध शिकवणी वर्गावर कार्यवाही करा तर अधिकृत शिकवणी वर्ग सुविधा पुरवा युवा मोर्चा ची निवेदना द्वारे मागणी.