कीमान दोन कोटी .रू.कींमत असलेल्या मांडूळ नावाचा सर्प सोपवला वन वीभागात


मनीष वानखडे
अकोट :-  अकोला रोडवर चोहोट्या वरून ७ कीलोमीटर दूर असलेल्या गांधीग्राम येथील संध्याकाळी ८;३० च्या दरम्यान पूर्णा नदीच्या काठावर सर्प मीत्र नंदकीशोर राठोड राहणार गांधी ग्राम यांना माडूळ जातीचा सर्प ज्याची आंतर राष्ट्रीय बाजारात कीमान दोन कोटी रूपऐ कींमंत असलेला.सर्प पकडला याबाबत सामाजीक कार्यकर्ते वीजय वाघोलीकर यांनी पोलीस स्टेषन दहीहांडा येथील SC वीजय सावदेकर ,व SC महाजन यांना माहीती दीली व माननीय .PI प्रदीप देशमूख यांच्या मार्गदर्शनात मौल्यवान सर्प .RFO वनवीभाग अकोला यांच्या ताब्यात देऊन ऐका  मांडूळ जातीच्या मोल्यवान सर्पाचे प्राण वाचवीले......

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post