इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोबारा शहरातील शिव गणेश मित्र मंडळाच्या अध्यक्षपदी महेश बिराजदार तर उपाध्यक्ष महेश बसु पाटिल यांची सर्नानुमते निवड करण्यात आली.
व सचिवपदी महेश बाळु पाटिल,कोषाध्यक्ष शुभम माळी,मिरवणुक प्रमुख प्रकाश लोखंडे,किशोर माळी, संदिप पाटिल,ओमकार बिराजदार,यांची निवड करण्यात आली.यावेळी गणेश मंडळाचे सदस्य रवि दरेकर,विक्रम माळी,रतन मारबे,आप्पा लोखंडे, सोमनाथ मुळे,बाळु मुळे,योगेश बिराजदार,गणेश बिराजदार,राजु माळी,बालाजी बिराजदार,अशोक काटे,संतोष माळी,विष्णु माळी,अदिनाथ माळी,राम चपळे,अंकुश चपळे,अप्पास दरेकर,धनंजय दरेकर, कमलाकर मुळे,बजरंग माळी,किरन पाटिल,अशोक दुबे,कालिदास माळी,बालाजी माळी,सचिन भरारे, अमोल बिराजदार,अदि उपस्थित होते.या निवडी बद्दल जिल्हा सहकार बोर्डाचे सदस्य अविनाश माळी, विठ्ठल वचने पाटिल,जालिंदर कोकने,बालाजी बिराजदार,नगरसेवक श्रिनिवास माळी,युवा सेना तालुका प्रमुख दिपक मुळे,दयानंद गिरी,विजय ढगे, नगरसेवक शाम नारायनकर,बालाजी मक्तेदार,अदिंनी अभिनंदन केले आहे.