मौलाना अबुल कलाम आझाद उर्दु प्रायमरी अँड हास्यस्कुल तर्फे नुतन शिक्षण अधिकारी (प्राथमिक) शिवाजी जाधव यांचा सत्कार


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- उस्मानाबाद जि.प.येथे शिक्षण अधिकारी (प्राथमिक) म्हणुन शिवाजी जाधव यांनी पदभार स्विकारला आहे. मौलाना अबुल कलाम आझाद उर्दु प्रायमरी अँड हायस्कुल (ख्वाजा नगर उस्मानाबाद) या संस्थेचे अध्यक्ष हाफीझ अलीमोद्दीन यांच्यावतीने नुतन शिक्षण अधिकारी(प्राथमिक) शिवाजी जाधव यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी लोमटे,अदि उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post