संभाजी बिग्रेडच्या जांभा शाखेचे उदघाटन


विलास नसले
मुर्तीजापूर (प्रतिनिधी) :- गाव तिथे शाखा आणि घर तिथे कार्यकर्ता असे उद्दिष्ट ठेवून शिवराज्यभिषेक दिना निमीत्त  जांभा बु. ता. मुर्तिजापुर येथे संभाजी ब्रिगेड ग्राम शाखेचे उद्घाटन करण्यात आले. ग्राम जांभा_बु.शाखा अध्यक्षपदी सागर वानखडे,उपाध्यक्षपदी : अक्षय खांडेकर, शाखा सचिव पवन हिंगणकर यांची नियुक्ती करण्यात आली.


यावेळी उद्घाटक व प्रमुख उपस्थित म्हणून  संभाजी ब्रिगेडचे विभागीय कार्याध्यक्ष संजय गुप्ता व तालुकाध्यक्ष तेजस टापरे  होते..यावेळी उज्वल ठाकरे (ता.कार्यध्यक्ष) आनंद लांडे (शहाराध्यक्ष) संकेत इंगळे(जिल्हा संपर्क प्रमुख) सागर नवले (ता.सहसचिव) वैभव वानखडे (लाखपुरी सर्कल प्रमुख) व अविनाश तायडे( कौलखेड शाखाध्यक्ष) प्रज्वल गोसावी,हर्षल जाधव,रोहीत येवले व आकाश गायकवाड (सर्कल प्रमुख) निखील गायकवाड (सर्कल उपप्रमुख) अंकुश ठोकळ (सर्कल सचिव) यांच्या उपस्थितीत हा उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला..याप्रसंगी गावातील सदस्य चेतन लाटेकर,वैभव गायकवाड, सचिन खांडेकर, गजानन हुतके, गोपल जाधव, पुरुषोत्तम ठोकळ, विलास गायकवाड, भैय्या ठोकळ, पप्पु गायकवाड, शुभम इंगळे, विक्की ठोकळ, गोपाल जिचकार, व इतर  उपस्थित होते. 

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post