मुंडगाव :- युवासेनाप्रमुख मा.आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्य अकोट तेल्हारा तालुक्यात आदित्य महोत्सवात भगव्या सप्ताहाचे आयोजन..
मुख्य कार्यक्रम म्हणजे "गाव तेथे युवासेनेची शाखा"येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये भगवा फडकविण्यासाठी तसेच मा.आदित्य साहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी,शिवसेना मजबूत करण्यासाठी युवासेनेने निर्धार केला आहे.
या "आदित्य महोत्सवाची" सुरवात अकोट तालुक्यातील १५ हजार लोकवस्ती असलेल्या मुंडगावातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला वंदन करून,अण्णाभाऊंच्या विचारांची प्रेरणा घेत शेकडो कर्तव्यदक्ष युवासैनिकांच्या साक्षीने माजी सरपंच विलास ठाकरे,युवासेनेचे जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप पाटील तसेच युवासेना उपजिल्हाप्रमुख राहुल भाऊ कराळे यांच्या हस्ते युवासेनेच्या शाखा फलकाची भगवी फित कापून उद्घाटन झाले.आणि उपस्थित मान्यवरांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करत तरुणांनी शिवसेना बळकट करण्यासाठी आपल्याला युवासेनेच्या माध्यमातून कार्य करावे लागेल असे आवाहन युवासेनेच्या शिलेदारांना (युवासैनिकांना)केले.
यावेळी उपस्थितांमध्ये कार्यक्रमाचे आयोजक उपतालुका अधिकारी रितेश उजिळे,अकोट ता.प्रमुख अजय लेलेकर,अकोट ता.संघटक कुणाल कुलट,तेल्हारा ता.प्रमुख जयवंत चिकटे,सचिन ताठे,अकोट शहर प्रमुख महादेव अवांडकार,ता.सरचिटणीस सोपान पोहरे,तेजस गाढे,अतुल गाढे,ऋषिकेश बिलबिले,रजत राठी,जिवा गावंडे,अक्षय थारकर,
अंकुश कुलट,विशाल चौधरी,
विजय भारसाकळे,विठ्ठल रेळे,सोपान पोहरे,विजय भारसाकड़े,अजय पूरी,संतोष तायड़े,प्रतिक नले,सौरभ येवले,ऋषी पुंडकर,विक्रम आखरे,आशिष लहाने,भगवान गावंडे,गणेश साबळे,अमर ठाकरे,गजानन बरवाल,शिवा गावंडे,विक्की लहाने,गौरव मालठाणकार,सचिन ठाकरे,मंगेश दोरकर,सतीश दोरकर,विशाल आखरे,सागर,ठाकरे,नवनीत राठी,कुणाल फुसे,विक्रम देशमुख,सुमित सोनोने,सार्थक भेले, भूषण पुरांत,साहिल गणगणे,भूषण हाडोळे,सागर गवई,अक्षय खंडारे,आकाश तायडे,रवी तायडे,ईश्वर तायडे,विपुल गवई,
सौरभ गवई,विकास अवचार,आकाश अवचार,गुड्डू वाघमारे,दीपक गवई,राजू वाघमारे,रवी गवई,शुभम गवई,संदीप गवई,पवन गलांडे,प्रवीण सरकटे, गणेश बोरकर,मनोज गवई,राजेश गवई,संतोष तायडे,संतोष गवई,सुधीर गवई,सुशील गवई,गणेश तायडे,दीपक गवई,विशाल सिरसाट तसेच शेकडो शिवसैनिक,युवासैनिक,
तसेच हितचिंतक गावकरी मंडळी उपस्थित होते.