इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा शहरात दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी राष्ट्र संत डाॅ शिवलिंग शिवाचार्य महाराज शिक्षण महर्षी व माजी आमदार आलुरे गुरूजी यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.यावेळी नगरसेविका सौ.सिमा हरी लोखंडे,
नगरसेविका सौ.निर्मला स्वामी,कॉग्रेस शहराध्यक्ष हरी लोखंडे,शिवा स्वामी,महेश कुंभार,सचिन तोडकरी, यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

