कोराळ येथे राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती उत्साहात साजरी


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :-उमरगा तालुक्यातील कोराळ येथे राजमाता अहिल्याबाई ओहळकर यांची 293 वी जयंती विविध कार्यक्रम घेवुन उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी राजमाता अहिल्याबाई ओहळकर यांच्या  प्रतिमेचे पूजन जि.प.सदस्य रफिक तांबोळी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पं.स.सदस्या सुवर्णा ताई भालेराव,उपसरपंच विठ्ठल लाळे,मुरूम कृ.ऊ.बा.समिती संचालक विजय सोनकटाळे,माजी उपसरपंच सागर उटगे,महेश भगत,
अशोक पाटील यांच्यासह नागरीक मोठ्या संख्येने  उपस्थिती होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post