तेल्हारा प्रतिनिधी :- युवा सेना तेल्हारा शहर व तालुक्याच्या वतिने तेल्हारा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे सर्व प्रथम दि१३ /६रोजि सकाळी १०वाजता छत्रपति शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात येईल नंतर ग्रामिन रुग्णालयात येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात येणार आहे तरी सर्व युवा सेना तेल्हारा शहर व तालुक्यातील सर्व आजि माझिया पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे
आदीत्यजि ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन