जाहिरात
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा शहरातील राजमाता आहिल्यादेवी होळकर यांच्या २९३ व्या जयती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी दगडु तिगाडे तर सचिवपदी रघुविर घोडके यांची निवड करण्यात आली आहे.
लोहारा शहरातील डॉ.श्रीगिरे हॉस्पीटल मध्ये या जयंती उत्सव समितीची बैठक डॉ.हेमंत श्रीगिरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.या बैठकीत सर्वानुमते या निवडी करण्यात आल्या.जयंती उत्सव समिती अध्यक्षपदी दगडु तिगाडे,सचिवदी रघुविर घोडके,
जाहिरात
जाहिरात
राजेंद्र बंडगर,उपाध्यक्षपदी बलभीम विरूधे कोषाध्यक्ष पदी महेश वाघे,आकाश विरूधे यांची निवड सर्वानुमते या बैठकीत निवड करण्यात आली. यावेळी बाळासाहेब खताळ,उमाकांत लांडगे,मनोज तिगाडे,सुधीर घोडके,राहुल विरुधे,संजय लांडगे, चंद्रकांत शेंडगे,पांडुरंग घोडके,विकास घोडके,महेश घोडके,खंडू सर्वदे,विजय महानुर,यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


