ज्येष्ठ पत्रकार इकबाल मुल्ला यांचा मनसेच्यावतीने सत्कार

जाहिरात

इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिॆधी
बसव प्रतिष्ठाण मुरुम यांच्यावतीने जिल्हा मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष इकबाल मुल्ला यांना राज्यस्तीय उत्कृष्ट पत्रकारीता पुरस्कार मिळाला आहे.व तसेच समाज विकास संस्था उमरगा
 यांच्यावतीने कै.मधुकर धस स्मृती कार्यकर्ता गौरव पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे.
जाहिरात
 लोहारा शहरात दि.23 मे रोजी पत्रकार इकबाल मुल्ला यांचा मनसे लोहारा तालुका अध्यक्ष अतुल जाधव व लोहारा शहराचे तंटा मुक्ती अध्यक्ष अमिन सुंबेकर यांच्यावतीने यथोचित सत्कार करण्यात आला.या वेळी बालाजी साळुंके,शिवानंद राठोड, बीसमिल्ला मोमिन,गोरोबा क्षीरसागर,युवराज मस्के,
अदि उपस्थीत होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post