जाहिरात
- आठवडी बाजारात तीनदा मोबाईल चोरीस गेल्या प्रकरण
पूर्णा {राजेश वालकर}आठवडी बाजारात मोबाईल चोरी गेल्याने तक्रारार देण्यास आलेल्या इसमाची पूर्णा पोलीस ठाण्यात तक्रार घेण्यास टाळमटाळ केल्याने व दर आठवडी बाजारात मोबाईल तीन वेळा चोरीस गेल्याने एका इसमाने थेट पोलीस ठाण्यात अंगावर पेट्रोल टाकून घेऊन आत्महत्या केल्याची घटना सायंकाळी 7च्या दरम्यान घडली असून या घटनेने सर्वत्र खळबळ माजली असून पुन्हा एकदा पोलिसाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न चिन्हे निर्माण झाल्याची चर्चा होताना दिसत होती
जाहिरात
पूर्णा शहरातील दर सोमवारी भरणाऱ्या आठवडी बाजारात चोरटे सक्रिय राहून अनेक बाजार करणाऱ्या लोकांच्या मोबाईस सह किसे कापून चागला चुना लावत आहे कित्येक वेळा या बाबत वर्तमान पत्रात बातम्या प्रसिद्ध करून स्वता काही पत्रकारानी या बाबत स्थानिक पोलिसांना या बाबत कल्पना देऊन या चोरट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती परंतु स्थनिक पोलिसांनी या बाबत कोणतेच ठोस पाऊल उचले
जाहिरात
नसल्याने दर आठवडी बाजाराच्या दिवसी चोरट्यानी धुमाकूळ माजवीत आहे व अनेक लोकांचे मोबाईल व किसे कापण्याचा घटना घडून ही पोलीस काही ही करत नसल्याचे सांगून बरेच लोक तक्रारी देण्यास टाळत आहे नुकतेच आज दि 28 मे रोजी सोमवारच्या आठवडी बाजारात साय 6 च्या दरम्यान आदर्श कॉलोनी येथे राहणाऱ्या तातेराव साहेबराव कल्याणकार हे बाजारात बाजर करत असताना अज्ञात
चोरट्यानी त्याच्या मोबाईल लंपास केला तेव्हा ते याबाबत तक्रार देण्यास स्थानिक पोलीस ठाण्यात आले असता त्यांनी माझे बाजारात आता पर्यंत तीन मोबाईल चोरी गेले असून आज ही आता माझा मोबाईल चोरी घेला आहे तुमी माझी तक्रार घ्या आणि त्वरित बाजारात चला तर तो चोर सापडू शकलं पण स्थानिक पोलिसांनी उलट कल्याणकार यांनाच उलट सुलट जाब विचारून तक्रार घेण्यास टाळाटाळ करण्याचा प्रतन्य केला त्यावरून कंटाळून रागाच्या भरात तातेराव कल्याणकार यांनी पोलीस ठाण्यातच स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून स्वता जाळून घेऊन
आत्महत्या करण्याचा प्रतन्य केल्याची घटना सायंकाळी 7च्या सुमारास पोलीस ठाण्यात घडली या वेळी ड्युटी वर असलेल्या पोलिसांनी त्याच्या जवळील पेट्रोल बाटल हिसकावून घेऊन बातमी लिहे प्रयत्न समजुत घालण्याचा प्रतन्य सुरू होता दरम्यान या घटनेने सर्वत्र खळबळ माजली असून पुन्हा एकदा स्थनिक पोलिसाच्या कार्य पद्धतीवर प्रश्न चिन्हे निर्माण होऊन चोरीची तक्रार घेण्या ऐवजी टाळाटाळ करण्यात येत
असल्याने चोरटे व स्थनिक पोलीसाची मिलीभगत तर नाही ना?अशी उलट सुलट चर्चा नागरिका मध्ये होताना दिसत होती दरम्यान या आदी दोन गटात चेक पोलीस ठाण्या परिसरसत एकमेकांना दगड फेक करून शुद्धा स्थानिक पोलिसांनी या प्रकरणी कोणताच गुन्हा न दाखल करता तडजोड केल्याने दिवसो दिवस स्थानिक पोलिसांची धाक कमी होत असल्याने लवकरच शहरात एकादी मोठी घटना घडल्याची शक्यता टाळता येत नसून या कडे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी पुढे येत आहे
जाहिरात
