जाहिरात
अकोट :- आकोट शहरात भीषण पाणी समस्या असतांना न.पा.प्रशासन गंभीर नसल्याचा व या समस्येला नगरपालिका प्रशासन जबाबदार असल्याचा गंभीर आरोप न.पा.पाणीपुरवठा सभापती मनिष रामाभाऊ कराळे यांनी केला.आज दि.२९ मे २०१८
आसरा काँलनी व पाचपोर प्लॉट मधील शेकडो महीला व पुरुष यांनी सभापती मनिष कराळे यांच्यासोबत जिवन प्राधीकरण कार्यालय अकोट येथील संबंधित अधिकाऱ्यांना पाणी टंचाईबाबत जाब विचारला.सभापतींनी अधिकारी वर्गाशी चर्चा करत ही समस्या लवकरच निकाली काढावी आणि ज्या प्रभागांमध्ये पाणी समस्या आहेत त्यांना न्याय मिळावा.यावेळी कराळे यांनी मी या विभागाचा सभापती असल्यामुळे ही माझी नैतिक जबाबदारी आहे.पाण्यासाठी शहरात टाकण्यात आलेली पाईप लाईन ही योग्य तात्रींक पद्धतीने टाकली नाही त्यामुळे ही भीषण पाणी समस्या निर्माण झाली आहे.यामध्ये आमचा काहीही दोष नाही कारण ही कामे यापूर्वीच न.पा.प्रशासनाने केली आहेत. अशी परिस्थिती का निर्माण झाली याबाबत आज रोजी न.पा. प्रशासन कोणतीही माहिती देण्यास तयार नाही.मी पाणी पुरवठा सभापती झाल्यानंतर या विभागाला उन्हाळ्यापूर्वी वारंवार परिस्तिथी बद्दल सुचना दिल्या होत्या.तरीही शासनाने कोणतीही पूर्वतयारी यासाठी केली नव्हती जेणेकरून गावात पाणी टंचाई निर्माण होणार नाही.याबाबत मी आता माहीती घेतली असता जवळपास चार कोटीचे काम बाकी आहे पण संबंधित ठेकेदार काम करण्यास नकार देत आहे यासाठी न.पा.च्या सर्वसाधारण सभेत ठराव घेवुन त्याबदल ठेकेदाराला ब्लॅक लीस्ट मधे टाकुन त्याची अनामत रक्कम जप्त करुन त्याची देणी असलेली रक्कम न.पा.ने स्वतः जमा करुन नवीन निवीदा काढुन आतापर्यँत काम करणे क्रमप्राप्त होते.ती हीम्मत आकोट न.पा.प्रशासनाने दाखविली नाही याबाबत मी वारवांर पाठपुरावा केला पण अकार्यक्षम न.पा. प्रशासनाने दाद दिली नाही. यामुळे आकोट शहरातील पाणी पुरवठा योजना कागदावरचा पांढरा हत्ती ठरला असल्याचे सभापती मनिष कराळे यांनी म्हटले आहे याबाबत मा. जिल्हाधीकारी यांनी स्वतंत्र बैठक बोलावुन संबंधित अधिकारी व लोकांना जाब विचारावा नाही तर चौकशी समीती नेमुन
"दुध का दुध और पाणी का पाणी" होवु द्या..!
याप्रसंगी शेकडो महिला पुरुष तसेच शिवसेना युवासेचेचे पदाधिकारी त्यामध्ये प्रामुख्याने
महादेव आवंडकार शहर प्रमुख युवासेना, कुणाल कुलट युवासेना ता.संघटक,विजय ढेपे,प्रतीक नाथे,गोलू खलोकर उपस्थित होते.