गोदावरी नदी पात्रात बुडवून एका ३५.वर्षीय व्यक्तीचा केला खुण तिन आरोपी विरुध्द पोलीस स्टेशन चुडावा येथे गुन्हा दाखल



पुर्णा : (राजेश वालकर ) मेंढला खुर्द ता.आर्धापुर  येथील नारायण शंकरराव वानखेडे यांना गोदावरी नदी पात्रात  बुडवुन जिवे मारले दि.१५/५/१८.चे ११तेदि.१७.०५.१८चे०६ वा दरम्यान यातील  नमुद आरोपी  १)माधव बालाजी वानखेडे,२)देविदास धोंडजी नवले,गजानन राजु नवले सर्व रा.मेंढला खुर्द फिर्यादी सुनीता नारायण वानखेडे च्या पतीस घरुन बोलावुन पुर्णा तालुक्यातील गंगाजीबापु देवस्थान येथे आनुन खिशातील नगदी ८००० रु.काढुन घेवुन गोदावरी पात्रात बुडवून जिवे मारले तसेच फिर्यादीस विचारन्यास गेली आसता आम्हीच तुझ्या पतीस मारले तुला काय करायचे ते कर आसे म्हणून धमकि दिली म्हणुन फिर्यादि सुनीता नारायण वानखेडे यांच्या फिर्यादी वरुन  चुडावा पोलीस स्टेशन येथे दि.२०.०५.१८. ०७ .१९ वाजता  गु.र.न.४६/१८ कलम ३०२,३९२,५०६,३४,भा.द.वि.प्रमाने गुन्हा दाखल झाला आसुन  पुढील तपास पो.नि.एम .एस.कर्डक ,जमादार रमाकांत तोटेवाड,ज.सावंत,ज.वाघमारे ,ज शेख हे करीत आहेत .
जाहिरात

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post