जाहिरात
मुर्तिजापुर ( प्रतिनिधि ) दियान मायनॉरिटी मल्टीपरपज सोसायटी मुर्तिजापुर तर्फे डॉ शौकत अली नवाब यांना आदर्श समाज सेवा पुरस्कार नुकताच मुर्तिजापुर येथील इमामबाडा सभागृह रोशन पूरा येथे संस्थापक अध्यक्ष सोहेल शेख भाईजान,अंजुम कय्यूम नागपुर,मो बदरुज़्ज़मा आकोट, महेंद्र गवई अकोला, इब्राहिम घानिवाला नगरसेवक, गुलाब भईया दुबे,आशीष बरे नगरसेवक, यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला .
जाहिरात
, डॉ शौकत अली नवाब यांचे समाजिक कार्य लक्ष्यात घेऊन त्यांना हे पुरस्कार दियान माइनॉरिटी मल्टीपरपज सोसायटी मुर्तिजापुर तर्फे आदर्श समाज सेवा पुरस्कार देण्यात आला या कार्यक्रमात पत्रकार शफी खान पठान, समाज सेवक हर्षल साबले, पत्रकार मोइज शेख, विलास वानखड़े, सुधाकर वानखड़े, विशाल श्रीभाते, इरफान अजमेरी, राशिद अली, शोएब खान आदि उपस्थित होते कार्यक्रमा चे संचालन व आभार व्यक्त संस्था कोषाध्यक्ष शेख हसन अब्दुल रहीम यांनी मानले