इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 58 व्या वर्धापन दिनानिमित्त लोहारा शहरातील व तालुक्यातील शासकीय निमशासकीय कार्यालयात ध्वजारेहन करुन महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला.मुख्य शासकीय ध्वजारोहन प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात तहसीलदार शोभा पुजारी यांच्या हस्ते करण्यात आले.पोलिस ठाण्याचे ध्वजारोहन पो.नि.सर्जेराव भंडारे यांच्या हस्ते करण्यात आले.गटशिक्षण कार्यालयाच्या प्रांगणात पं.स.च्या सभापती ज्योतीताई पत्रिके यांच्या हस्ते करण्यात आले.नगरपंचायतचे ध्वजारोहन नगराध्यक्षा पोर्णिमा जगदिश लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले.तालुका ग्रामिण रुग्णालयाचे ध्वजारोहन वैद्यकीय अधिक्षक डॉ.आर.यु.सुर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.शहरातील शंकरराव जावळे पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणात कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या यु.व्ही.पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि ध्वजारोहण करण्यात आले. लोहारा शहरातील न्यु व्हिजन इंग्लिश स्कुलचे ध्वजारोहन भारत माता मंदिर समिती चे प्रमुख शंकर जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.लोहारा शहरातील देवगिरी ग्लोबल अँकडमीचे ध्वजारोहन प्राचार्य विवेकानंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तालुक्यातील उंडरगाव ग्रामपंचायतचे ध्वजारोहन उपसरपंच मुरलीधर मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. तालुक्यातील फणेपुर ग्रामपंचायतचे ध्वजारोहन सरपंच मुकिताबाई भोजने यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी नायब तहसीलदार रणजित शिराळकर, पेशकार बालाजी चामे,अशोक शिंदे,तलाठी जगदिश लांडगे,गटविकास अधिकारी क्रांती बोराटे,सहाय्यक गटविकास अधिकारी जास्मिन शेख,पोलिस उपनिरीक्षक गंगाधर दराडे,उपनगराध्यक्ष नाजमिन शेख,मुख्याधिकारी सोनम देशमुख,सर्व नगरसेवक,
विजय ढगे,राजेंद्र कदम, प्राचार्य बी.बी.मोटे,प्राचार्य शहाजी जाधव,राजेंद्र माळी(भोजने),डॉ.बी.एस.
राजोळे,प्रा.डॉ.एस.एस.कदग्लोबलम, रासेयो कार्यक्रमाधिकार,प्रा.डॉ.एम.एल.सोमवंशी,प्रा.आर. एस.धप्पाधुळे,प्रा.डॉ.आर.एम.सूर्यवंशी,प्रा.पी.के. गायकवाड,प्रा.डी.एन.कोटरंगे,प्रा.व्हि.डी.आचार्य,प्रा.
डॉ.सी.जी.कडेकर,प्रा.डॉ.पी.व्ही.माने,प्रा.पी.बी.मगर,प्रा.एन.व्ही.अष्टेकर,प्रा.एस.एन.बिराजदार,डॉ.एस.एम.देशमुख,एन.बी.माने,पी.यु.पाटील,एस.एस.फुकटे,पी.ती.राठोड,परमेश्वर कदम,ग्रामसेवक जि.एम.पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष प्रल्हाद सुर्यवंशी,ग्रामसेवक देविदास कुर्ले,भास्कर माने,नगरसेवक आयुब अब्दुल शेख, अमित बोराळे, भाग्यश्री सुरवसे,सोनाली खराडे,जहेरा बागवान,अनुराधा कोळी,शकुंतला बिराजदार,ऐश्वर्या माळवदकर,यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
