जाहिरात
इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- उमरगा तालुक्यातील मुरुम येथे चैतन्यमुर्ती स्व.माधवराव काका पाटील यांच्या स्मृतीदिनानिमित्त भव्य क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन उस्मानाबाद जि.प.विरोधी पक्ष नेते शरण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
जाहिरात
यावेळी सर्व प्रथम लोकनेते स्व.माधवरावजी काका पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.त्या नंतर दोन्ही संघाच्या कर्णधारासवेत टाॅस केला.यावेळी प्रमुख म्हणुन आयोजक समितीचे गौस गुत्तेदार,राजू मुल्ला प्पपू मुरुमकर,झुंबर बनसोडे,किरण गायकवाड चाॅद पाशा मुल्ला, अली पाशा मुल्ला,खालीद भाजीवाले,अदि उपस्थित हेते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी शरणजी पाटील मिञमंडळ मुरूम कार्यकर्त्यांनी परिश्रम केले.या कार्यक्रमास युवक व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते..