भुसणी ग्रामपंचायत निवडणुकीचे मतदान विरोधी पक्षनेते शरण पाटील यांनी केले.

जाहिरात

इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- उमरगा तालुक्यातील भुसणी येथील ग्रामपंचायतच्या सरपंचपच पदाच्या उमेदवाराला दि.27 मे रोजी मतदान केंद्रावर उस्मानाबाद जि.प.चे विरोधी पक्षनेते शरण पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान केंद्रातून मतदानाचा हक्क बजावल्यानंतर भुसणी ग्रामस्थ यांच्या समवेत जि.प.विरोधी पक्ष नेते शरण पाटील,जि.प.सदस्य धनराज हिरमुखे,सरपंच पदाचे उमेदवार महेश हिरमुखे,अदि उपस्थित होते.
जाहिरात

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post