प्रदेश काँग्रेस प्रतिनिधीपदी बापुराव काका पाटील यांची निवड

जाहिरात

इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- उमरगा तालुक्यातील मुरुम येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बापुराव काका पाटील यांची प्रदेश कॉग्रेस प्रतिनिधीपदी निवड करण्यात आली आहे.
यावेळी तुळजापूर पंचायत समिती चे माजी सभापती संतोष दादा बोबडे यांच्या हस्ते बापुराव काका पाटील यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.यावेळी
सावरगाव वि.का.सोसायटी चे चेअरमनअरविंद भडंगे, मेश लिंगफोडे,आप्पा तानवडे,सागर उटगे,अदि उपस्थित होते.
जाहिरात

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post