जाहिरात
वस्थापूर चे सरपंच संजय गयधर,यांच्या वरील अँट्रा सिटिचे गुन्हे मागे घेण्याकरिता शिवसेना व आदिवासी बांधवांच्या वतीने पोलीस उपविभागीय अधिकारी अकोट, व ग्रामीण पोलीस स्टेशन चे ठाणेदार मिलिंद बाहकार,यांना माजी,आमदार, संजय गावंडे, यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे,तालुका प्रमुख, श्याम गावंडे, सभापती, मनीष कराळे, यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले, गेल्या दहा वर्षांपासून वस्थापूर गावचे संजय गयधर,सरपंच आहेत, वस्थापूर गावात 98/आदिवासी समाज आहे, थेट जनतेतून संजय गयधर,यांना वस्थापूर गावातील लोकांनी सरपंच म्हणून निवडून दिले, परंतु गावांतील एका गटाला हे सहन झाले नाही, राजकीय वचपा काढण्याकरिता अँट्रासिटी चा खोटा रिपोर्ट प्यारेलाल तोटे, यांनी दिला त्याच्या निषेधार्थ आज शिवसेनेचे पधादिकारी आदिवासी महिला व पुरुषांनी अँट्रासिटी चे गुन्हे मागेघेण्याकरिता निवेदन दिले, यावेळी प्रामुख्याने उपस्थित सुभाष सुरत्ने,महादेव आवडकर,विजय ढेपे, गोपाल कावरे, मनीष तायडे, बजरंग गवते, बिहारीलाल डिंगर, रामकीसन काजदे, प्यारेलाल डिंगर, रामलाल गवते, चंपालाल डिंगर, मंजू बेलसरे, दयाराम तोटे, सुभेदार तोटे, बाजीराव तोटे, राधेश्याम जामुनकार,श्रीकृष्ण जाभडे, रमेश बेलसरे,
जाहिरात
जासुबाई काजदे,सोनाय गवते, भानुबाई जामुनकर,सुनीता जामुनकर,रुखांबाई तोटे, फुलवंती तोटे,पूर्णाबाई बेलसरे, सुंदरबाई काजदे, सरस्वती बेलसरे, भामयबाई डिंगर, कुंतीबाई दारसिंगे,
आदींसह वस्थापूर गावचे ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते .
जाहिरात
- शिवसेना व आदिवासी बांधव यांची मागणी