अधिक मास निमित्त संगीतमय भागवत सप्ताहाचे आयोजन


( वेदांत नारे) दहिहांडा -अधिक मास निमित्ताने अग्निहोत्री परिवाराच्या वतीने संगीतमय भागवत कथा प्रारंभ  २५/५/२०१८ रोजी पासुन प्रारंभ झाले आहे .गावातिल सर्व भाविक भक्ताचे माध्यामातुन भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे हभप पंडितजी महाराज यांच्या अमृततुल्यावाणितुन भाविकांना प्रोत्साहन मिळत आहे दिनांक १/६/२०१८ रोजी किर्तन  गोपालकाला व महाप्रसादाचे आयोजन केले आहे तरि सर्वच गावातील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा आयोजक समस्त अग्निहोत्री परिवार व गावकरि मंडळी यांच्या वतीने आयोजित केले आहे

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post