नगर सेवक संतोष सगर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न.


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- उमरगा नगर पंचायतचे नगरसे सेवक तथा शिवसेनेचे गटनेते संतोष सगर यांचा वाढदिवस खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांच्या घरी दि.19 मे रोजी साजरा करण्यात आला.यावेळी नगरसेवक संतोष सगर यांचा शिवसेना युवा नेते किरण गायकवाड यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी उमरगा लोहारा विधानसभा युवा सेने अध्यक्ष शरद पवार,युवा सेना उमरगा तालुका अध्यक्ष योगेश तपसाळे,संजय माने,शाफिक चौधरी,बालाजी जाधव, दिलीप जोशी राजू जाधव,लक्ष्मण कौलगे,यांच्यासह   शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते..

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post