जाहिरात
" वघार " हि मृत्यूमुखी
कुरूम : भरधाव वेगाने येणाऱ्या कारने मोटरसायकलला समोरून जबर धडक दिल्याने मोटर सायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवार दि.२७ मे ला रात्री ११:०० ते १२:०० वाजताच्या दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वरिल जयकारा हाँटेल समोर घडली. या धडकेत वघार ही मृत्यूमुखी पडली.
प्राप्त माहितीवरून कुरूम येथिल रहिवासी मृतक सईद खाँ कदिर खाँ अंदाजे वय ४२ वर्ष हा ग्राम नवसाळ येथुन कुरूम येथे आपल्या मोटरसायकल क्र.एम.एच.३० ए.डि.९२२७ ने राष्ट्रीय महामार्ग क्र.६ ने येत असता अमरावतीकडून अकोल्याकडे जाणारी कार क्र.एम.एच.३० ए.ए.४५९९ चे चालकाने आपले वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून समोरून वघारिस व मृतकाच्या मोटरसायकलला जबर धडक मारली.या धडकेत वघार व मृतक सईद खाँ हे गंभिर जखमी झाल्याने यांचा जागीच मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच माना पोलीसांनी घटनास्थळावर धाव घेतली.
जाहिरात
याप्रकरणी पोलीस स्टेशन माना येथे मृतकाचा चुलत भाऊ अजहर खाँ शब्बीर खाँ याच्या जबानी रिपोट वरून आरोपी कार चालका विरूध्द कलम २७९ / ३०४ अ ४२९ भादंवि नुसार गुन्हा दाखल झाला असुन पुढिल तपास ठाणेदार बि.पी.घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि.चंदु पाटिल , ना.पो.काँ.राजेश वायधणे,नंदकिशोर टिकार,पो.काँ.सचिन दुबे,रामेश्र्वर कथलकर करित आहे.