भुसणी नवनिर्वाचित कॉग्रेसचे सरपंच महेश हिरमुखे यांचा सत्कार..

जाहिरात

इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- उमरगा तालुक्यातील भुसणी येथील ग्रामपंचायतच्या  पोटनिवडणुकीत कॉग्रेसचे नवनिर्वाचित सरपंचपदी महेश हिरमुखे यांनी घवघवीत विजय मिळविला.
या नवनिर्वाचित सरपंच महेश हिरमुखे यांचा औसा आ.बस्वराज पाटील परिवाराच्यावतीने यथोचित सत्कार करण्यात आला.यावेळी प्रमुख म्हणुन उस्मानाबाद जिल्हा परिषदचे विरोधीपक्ष नेते शरण पाटील यांच्या हस्ते नवनिर्वाचित सरंपच महेश हिरमुखे यांचा शाल, श्रीफळ,फेटा व पेढा भरवून सत्कार करण्यात आला. व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
जाहिरात
यावेळी औसा तालुका आमदार बसवराज पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती बापुराव काका पाटील,पंचायत समिती उमरगा सभापती मदन पाटील आदी, उपस्थित होते.
या कार्यक्रमास भुसणी येथील जिल्हा परिषद सदस्य धनराज हिरमुखे,भुसनी वि.का.सह. चेअरमन सायबण्णा हिरमुखे,माजी सरपंच माणिक व्हणाजे, प्रशांत गायकवाड उप सरपंच,उद्योजक महादेव कडगंचे,संजय हिरमुखेआदी भुसणी,यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जाहिरात

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post