किल्लारी ग्रामपंचायतच्या नुतन सरपंच पदी दिलीप लोहार विजयी

जाहिरात

इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी
लातुर  जिल्ह्यातील औसा तालुक्यातील किल्लारी ग्रामपंचायतच्या निवडणुकीत सरपंचपदी दिलिप लोहारा विजयी झाले.
येथील नुतन सरपंच दिलीप लोहार यांचा सत्कार औसाचे आ.बसवराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी उमरगा पंचायत समिती सभापती मदन पाटील,महादेव पाटील,वली पठाण,शामराव पाटील,किरण बावळसुरे,प्रकाश मिरगे,वाघंबर,अदि उपस्थित होते.
जाहिरात

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post