![]() |
- न.प.ने केलेल्या लाखो रूपये खर्च वाया
प्रवीण वैष्णव
तेल्हारा : प्रतिनिधी : गेल्या गत वर्षा पासुन तेल्हारा शहर मध्ये स्वच्छतेच्या नावखाली न.प. तेल्हारा लाखो रूपयांचा खर्च करत आहे तरी शहरा मधे ठिक ठिकाणी कचरांचे ढिग व घाणीचे साम्राज्य दिसुन येत आहे
गेल्या काही दिवसा पासुन तेल्हारा नगर परीषद विविध योजने अंतरगत स्वच्छतेच्या नावाखाली शासनाच्या लाखो रूपयांचा निधी पाण्या सारख वापरत आहेत तरी पण शहरा मध्ये शाळा शहरातील मुख्य चाैक तसेच शहरातील दाट वस्ती मधे ठिक ठिकाणी कचरांचे ढिगार व घाणीचे साम्राज्य जैसेचे तैसे दिसत आहे तर नगर परीषद हद्दीतील संत गाडगे महाराज मराठी शाळा क्र. २ च्या मुख्य गेटवर न.प. च्या वतीने स्वच्छ भारत अभियानाच्या नावा खाली मोठे बँनर लावले आहे तर याच बँनर खाली घाणच घाण साचलेली आहे अशाच प्रकारे तेल्हारा न.प. च्या वतीने स्वच्छ भारत अभियानाचे तिन तेरा वाजल्याचे चित्र उघळ डोळ्याने दिसत आहे शहरातील अस्वच्छतेचा प्रशन मार्गी लागेल का याकडे शहरातील नागरीकांचे लक्ष लागले आहे